बोलणारे reminder app

आज मी तुम्हाला एका अ‍ॅप, मुळात एका Reminder अ‍ॅप बद्दल सांगणार आहे. बोलणारे reminder अ‍ॅप. प्ले स्टोअरवर भरपूर reminder अ‍ॅप्स आहेत (आणि आयओएस वापरकर्त्यांना कदाचित याची आवश्यकता नसते कारण सिरी आपल्यासाठी भरपूर काम करण्यास सक्षम आहे).

तथापि हे अ‍ॅप अगदी भिन्न आहे!

Continue reading “बोलणारे reminder app”